India Languages, asked by Anonymous, 11 months ago

मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात लिहा ​

Answers

Answered by Anonymous
82

Answer:

माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी .एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभावा हवा .भक्तीमुले माणसाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेला लीन होते .निष्ठा व भक्ती यांच्या जोडीला प्रयत्न हवेत .

Answered by Hansika4871
36

निष्ठा म्हणजे श्रद्धा, मग ती देवावर, अथवा व्यक्तीवर असो. निष्ठा म्हणजे एकाद्याचे शब्द प्रमाण मानणे. त्याच्या विचारांशी सहमत असणे.

भक्ती महणजे प्रेमाने केलेली आळवणी, ही शक्यतो देवावर करतात. भक्ती ही स्वेच्छेने केली जाते, ती कोणाच्या संगणावरून करण्यात येत नाही.प्रयत्न म्हंटले की मेहनितेने केलेले परिश्रम, ज्याने करून माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण होते व त्याच्या जीवनाला वेगळे वळण लागते.

ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर ह्या तिन्ही गोष्टी माणसाने आपल्या रोजच्या आयुष्यात वापरल्या तर तो खूप सुखी राहतो व त्याला काहीच समस्या येत नाहीत.

Similar questions