World Languages, asked by jayeshj8749, 18 days ago

मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा

Answers

Answered by ganeshmooliya81
1

Answer:

निष्ठा म्हणजे श्रध्दा, मग ती‌ देवावर, अथवा व्यक्तिवर असो. निष्ठा म्हणजे एकाध्याचे शब्द प्रमाण मानणे. त्याच्या विचारांशी सहमत असणे.

भक्ति म्हणजे प्रेमाने केलेली आळवणी, ही शक्यतो देवावर करतात. भक्ति ही स्वेच्छेने केली जाते, ती कोणाच्या संगणावरून करण्यात येत नाही. प्रयत्न म्हंटले की मेहनितेने केलेले परिश्रम, ज्याने करून माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण होते व त्याच्या जीवनाला वेगळे वळण लागते.

ह्या तिन्ही गोष्टी खूप म्हत्वाच्या आहेत. ज़र ह्या तिन्ही गोष्टी माणसाने आपल्या रोजच्या आयुष्यात वापरल्या तर तो खूप सुखी राहतो व त्याला काहीच समस्या येत नाहीत.

Explanation:

this answer would help you.

please mark me as brainliest......

Similar questions