Math, asked by vaibhavdantkale65, 2 months ago

मानवी जीवनात मैदानी खेळ लाभदायक तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा​

Answers

Answered by NoExist
11

Answer:

खेळांमध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्यानेच शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो.

Answered by Aakanshi21
2

Answer:

मानव के लिए मैदान मे खेलना लाभदायक है, इस से हमे बहुत से फाएदे है।।

Hope it helps!!

Similar questions