World Languages, asked by asmita521984, 10 months ago

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे.शिक्षण मानवाच्या
मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो.स्त्री
आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.जर स्त्रियांना शिक्षण देण्यात
आले नाही,तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील.आजकाल जगातील पुष्कळशा भागात
आपणांस स्त्री - शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात.परिणामत: पुष्कळ वाईट रितिभाती
आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत.राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात
आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या
कामात त्यांना मदत करीत आहेत. Saransh lekhan ​

Answers

Answered by fyrelord
1

Translation:

Education has an important place in the development of human life

Develops mental and intellectual powers. Without education, man becomes like an animal. Woman

And it is very important for both men and women to be educated

If not, more than half the society will be backward. In many parts of the world today

You see good results in women's education. As a result, a lot of bad habits

And superstitions are rapidly disappearing from society. In every field of national development

Today women are working alongside men and are equally responsible

Are helping them at work. Summary writing.

Similar questions