Art, asked by tejswinichaudhri000, 17 days ago

मानवी मेंदू मध्ये भाषा संपादन करने का सामर्थ्य ला काय म्हणतात

Answers

Answered by altamaskureshi964437
0

Explanation:

मेंदू - हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.

शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते

Similar questions