Geography, asked by amitkumarpadvi05, 3 days ago

मानवाने पृथ्वीगोलची निर्मिती का केली​

Answers

Answered by zodageanushka2
0

Answer:

मानवाने पृथ्वी गोलाची निर्मिती केली नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार असे लक्षात येते की खूप खूप वर्षांपूर्वी एक तप्त लोहाचा गोळा व धूळ यांचे अभिसरण झाले त्यातूनच त्याचे तुकडे पडून एक ग्रह निर्माण झाला तो म्हणजे थोडक्यात पृथ्वी पृथ्वी निर्माण झाल्यावर कितीतरी करोड वर्षांनी मानवाची निर्मिती झाली. माझ्या म्हणण्यानुसार शास्त्रज्ञांचे म्हणणे देखील चुकीचे आहे कारण पृथ्वी गोलाची निर्मिती झाल्यावर करोड वर्षांनी मानवाचा जन्म झाला मग मानवाला कसे माहित पडले की पृथ्वी गोलाची निर्मिती धूळ व तप्त लोह कणापासून झाली आहे?

Similar questions