Science, asked by sanjaypawara03, 7 hours ago

मानवी पुरुष प्रजनन संस्था आकृती काढा नावे द्या .​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

\huge\mathfrak\red{answer}

सर्व सजीवांमधे आढळणारी 'प्रजनन' ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणेकाम करणार्‍या सर्व अवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था बनली आहे [१] बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.

  मानवात नर म्हणजे पुरुष व मादी म्हणजे स्त्री अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [पौगंडावस्था|पौगंडावस्थेत] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती तरुण पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.

Explanation:

Answered by Anonymous
11

Answer:

_ I HOPE HELP YOU _

_____ TAKE CARE _____

Attachments:
Similar questions