Science, asked by sunnypatil8317, 20 days ago

मानवी पर्यावरण या विषयावर स्वीडन मधील स्टॉक होम मध्ये कोणत्या वर्षी आंतरार्ष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होत​

Answers

Answered by Jiya0071
0

Answer:

1972

Explanation:

पर्यावरणीय समस्येप्रति जगभरातील लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी पर्यावरणावर परिषद आयोजित केली गेली. १९७२मधील या परिषदेला 'स्टॉकहोम परिषद' म्हणून ओळखले जाते.

Similar questions