Science, asked by gautamingle2003, 5 hours ago

मानवी रक्ताची PH मर्यादा किती?​

Answers

Answered by qroyal022
6

Answer:

विशिष्ट गुरुत्व सर्वसाधारणपणे १·०६० असते. pH मूल्य रोहिणी रक्ताचे ७·४ व नीलारक्ताचे ७·३५ असते म्हणजे रक्त क्षारधर्मी (अल्कधर्मी) असते

Similar questions