Geography, asked by ripalijadhav166, 3 months ago

२) मानवी स्थलांतराची कारणे

Answers

Answered by surekharathod681
0

Answer:

★मानवी स्थलांतर प्रमाणे:

एखादा व्यक्ती अश्या ठिकाणी राहत असेल ज्या ठिकाणी काहीच सोई सुविधा व रोजगार उपलब्ध नाही

तो व्यक्ती रोजगार मिळवण्यासाठी अश्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी सर्व सोई व रोजगार उपलब्ध असते.

या बदलाला व या ठिकाण बदलीला‘स्थलांतरण’ असे म्हणतात.

★स्थलांतराची करणे:

काही लोकांना त्यांच्या वास्तविक ठिकाणी पुरेशा सुविधा व रोजगार मिळत नाही त्यासाठी लोक खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात.

जे लोक त्यांच्या वास्तविक ठिकाणी मोठे झालेले असतात ते सुशिक्षत होऊन नौकरीला लागतात त्यांची नौकरची जागा एखाद्या विकसित निघते तेव्हा त्यांना आपल्या वास्तविक ठिकाण सोडून जावे लागते.

हा सुद्धा एक स्थलांतराचा च प्रकार आहे.

अशा अनेक कारणांमुळे स्थलांतर करावे लागते.

Similar questions