Social Sciences, asked by ravirajkhaire, 6 months ago

मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो​

Answers

Answered by Anonymous
54

 \huge\rm\purple{answer}

आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान,

पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि

प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने

असतात. त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील

जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते.

जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल, तिथे

मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.

Answered by rasikapalkar007
1

Answer:

  • फुध्यद हे या संस्थेचे संचालक डी एफ हुसेन यांना हा या घराण्याचा इतिहास आणि भूगोल अभ्यास केला होता आणि भूगोल अर्थव्यवस्था सुधारेल आहे
Similar questions