Science, asked by kingmaker9016, 2 months ago

मानवी शरीरामध्ये सर्वात छोटे हाड कोणते आहे?

नाकाचे हाड

स्टेपीस

अलना

ईन्कस​

Answers

Answered by sanketkoladiya1811
1

Answer:

स्टेपीस

Explanation:

स्टेप म्हणजे काढण्याचा मधले झाडे सर्वात लहान असते असे त्याला म्हटले जाते

Answered by Anonymous
6

Answer:

स्टेपीस ( Stapes) हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे आणि हे आपल्या कानामधे असते

Similar questions