Science, asked by kabilan7769, 1 year ago

मानवी शरीरामध्ये उत्सर्जन क्रिया कशी पार पडते?

Answers

Answered by tanisha3280
4
km cannot understand your question
Answered by ajaybh3103
2

प्रत्येक सजीवाच्या शरीरात विविध रासायनिक प्रक्रियेमुळे अनावश्यक गोष्टी तयार होत असतात आणि हे अनावश्यक घटक शरीराला अपायकरक ठरू शकतात . या अपायकरक गोष्टी शरीरातून बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला  उत्सर्जन म्हणतात. ज्याप्रमाणे वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कार्बन डाईऑक्साइड  शोषून ऑक्सिजनह अनावश्यक घटक  म्हणून बाहेर टाकतात त्याचप्रमाणे मानवी शरीर देखील श्वास घेणे आणि सोडण्याच्या क्रियेत कार्बन डाईऑक्साइड बाहेर टाकून ऑक्सिजन शरीरात घेते. ही एक उत्सर्जनाची एक क्रिया आहे . घाम येणे , मलमूत्र करणे ह्या देखील  मानवी उत्सर्जनाच्या क्रिया आहेत. या सगळ्या क्रियेतून मानवी शरीराला अपायकरक गोष्टी शरीराच्या बाहेर टाकल्या जातात.

Similar questions