India Languages, asked by prathmeshkhandare83, 1 month ago

मानवी शरीरात किती पाणी असते?​

Answers

Answered by itzheartkiller48
4

Answer:

दिवसभरातून किती पाणी प्यावे? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी शरीरामधील पाण्याचे गणित समजून घेऊ.

सर्वसामान्य वातावरणामध्ये सर्वसाधारण निरोगी शरीरामधून २४ तासांमध्ये दीड लीटर (१५०० मिली) पाणी मूत्रविसर्जनावाटे, पाऊण लीटर (७५०मिली लीटर ) पाणी घामावाटे, ४०० मिलीलीटर पाणी बहिश्र्वसनावाटे व १५० मिली पाणी मलावाटे बाहेर फेकले जाते. या गणितानुसार सामान्य वातावरणामध्ये दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास म्हणजे दीड लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तो तसा योग्यच म्हटला पाहिजे. मात्र हा सल्ला भारतासारख्या देशात जिथे वर्षभरामध्ये सहा ऋतू असतात

Similar questions