Hindi, asked by prachiaddak2002, 2 months ago

मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती​

Answers

Answered by vissalinkl123
0

Answer:

sorry i dont know please understand

Answered by jubedabegum87355
0

Answer:

मानवी अस्थि संस्था (Skeletel System)

वयोमानानुसार प्रौढ व्यक्तीमध्ये हाडांची संख्या २०६ इतकी कमी होते कारण वयानुसार बालकांमधील काही हाडे एकमेकांना जोडली जातात. मानवी हाडे ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, इ. ची साठवणूक करतात. मानवी हाडांमध्ये कॅल्शियम ९०%, कॅल्शियम फाॅस्फेट ६०% तर कॅल्शियम कार्बोनेट हे काही प्रमाणावर असतात.

Explanation:

take care of yourself and your family be happy and please follow good night sweet dreams

Similar questions