मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
Answers
Answered by
3
Why are some organs in the human body valuable?
Answered by
13
★उत्तर - मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल आहेत कारण मानवाचे शरीर हे वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर चालत असते. माणूस जिवंत राहण्यासाठी काही अवयव अत्यंत महत्वाचे असतात.म्हणजेच फुप्फुसे, मेंदू , वृक्क,हृदय,यकृत त्याच बरोबर डोळे हे अवयव होय. या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.मेंदुसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता नसते.काही अवयवांची छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेने कार्य व्यवस्थित करन्याचाप्रयत्न केला जातो परंतु कधी कधी त्या अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे कठीण होऊन बसते.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions
English,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Chemistry,
1 year ago
Social Sciences,
1 year ago