Science, asked by sureshkoli056, 2 months ago

मानवात किती गुणसूत्रे असतात?​

Answers

Answered by itztaesprincessliza
6

Answer:

या सदराच्या आधीच्या भागात आपण डीएनए आणि गुणसूत्र (क्रोमोझोम) यांविषयी जाणून घेतले आहे. प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते. त्यातील २२ जोड्या स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये सारख्या असतात.

Similar questions