Science, asked by ttamann7249, 1 year ago

मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?
खरूज
एक्झिमा
वरील दोन्ही
यापैकी नाही

Answers

Answered by hase23
0

खरूज हा मानवी त्वचेशी संबंधित असलेला एक रोग आहे.

Answered by shishir303
0

मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेले रोग ‘खरुज’ अणि ‘एक्झिमा’ दोन्ही आहे।

‘खरुज’ हा एक प्रकारचा खाज आहे। ‘खरुज’ सरकॉप्टस स्कॅबीई  या जीवाणूमुळे होतो। रात्री मध्ये या खाज वाढतो।

‘एक्झिमा’ एक त्वचा रोग असून आपली त्वचावर लाल रशेज पड़तात। ‘एक्झिमा’ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या बर्याच काळ टिकू शकतो। जर एखाद्या व्यक्तीस एक्झामा असेल तर त्या व्यक्तीची त्वचा खुबसून आणि क्षेत्रातील हलका रंग बदलू शकत।  

Similar questions