Geography, asked by vstalpe11, 3 months ago

मानव व पर्यावरण यांच्यातील अंतर क्रिया का अभ्यास केला जातो​

Answers

Answered by aastha533
19

Answer:

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. भूगोलशास्त्रज्ञ चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. यामध्ये,

1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया

2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास

3. मानव आणि पृथ्वी यांचा सहसंबध आणि

4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि नकाशातंत्रांत पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगतामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते .

Answered by CuteBunny21
1

Answer:

Change

Skip to content

SITE NAVIGATION

shia aqeeq ring stone Islamic jewelry store

SEARCH

CART

gemstones benefits in islam shia

Home / News /

GEMSTONES IN ISLAM

ISLAM AND GEMSTONES: WHICH ONE SHOULD I WEAR AND WHY?

Gemstones play a prominent role in Islamic thought. Allah (swt) has created a variety of different kinds of rocks, stones, and minerals. Some of these are located on mountains, under the ground, or even beneath the sea. Many Muslims toil to extract these raw materials into a gemstone that can be adorned on a ring, bracelet or as a pendant. Why are gemstones important in Islam?

In a reliable hadith, it is reported that Prophet Muhammad (pbuh) used to wear a silver ring with an aqeeq gemstone. Naturally, whatever the Prophet (pbuh) did was copied by his close companions, and his family also continued the legacy of wearing gemstones not only limited to the aqeeq.

At any point in his life, the Prophet (pbuh) did not act on his own volition. It was always either instructed or endorsed by Allah (swt), and therefore gemstones are not only a means of physical adornment but also carry religious significance.

Similar questions