Hindi, asked by somasamanta667, 5 months ago

मानव वचन बदला please send​

Answers

Answered by shishir303
0

मानव चा वचन बद्दल मराठी मध्ये असा प्रमाणे आहे...

मानव : मानव

आजून काही वचन बद्दल...

फुगा : फुगे

फुल : फुले

लिंबू लिंबे

जमीन : जमिनी

बंगला : बंगले

आठवण : आठवणी

डोळा : डोळे

वाघीण : वाघीणी

पंखा : पंखे

नदी : नदया

गोटी : गोटया

आंबा : आंबे

चमचा : चमचे

बटाटा : बटाटे

झोपडी : झोपड्या

चेहरा : चेहरे

पुस्तक : पुस्तके

माकड : माकडे

Similar questions