History, asked by crazyforstudy321, 2 months ago

मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी विकसित होते ​

Answers

Answered by dapushree
6

Answer:

मानवी वस्ती प्रामुख्याने अशा ठिकाणी विकसित होते जेथे त्यांना अन्न सुरक्षा वस्त्र निवारा शिक्षण या सर्व सोईसुविधा आसतात. व जिथे त्यांच्या गरजा भागतील

Explanation:

Now you write this in Book language

Similar questions