मानवला समूहाने राहण्याची गरज का वाटली?
Answers
Answered by
9
Explanation:
पूर्वी माणूस जंगलात राहायचा आणि जंगलात अनेक हिंस्र प्राणी असतात ते काही वेळा मानवाची शिकार करू शकतात म्हणून मानवाला समूहाने राहण्याची गरज वाटली.
Similar questions