Geography, asked by wmukesh527, 1 month ago

मानवनिर्मित आपत्ती टिपा लिहा​

Answers

Answered by drsandipbhavar
6

Answer:

मानव निर्मित कारणे

जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रूळ, खाणकाम यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होऊन माती नदी- नाल्यांच्या पात्रात साठून नदी-नाल्यांचे पात्र उथळ बनते.

Answered by ssharadmule
0

Answer:

manav nirmit aapati tipa liha

Similar questions