Science, asked by pranavwavare, 1 month ago

मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो. अ. माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? आ. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? इ. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? ई. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का?​

Answers

Answered by aryannanaware48
4

Answer:

PLZ give me brainliest

Explanation:

तो नेहमी थव्याने चिकटून राहतात

Similar questions