Hindi, asked by faijalsk13, 11 months ago

मी पाहिलेला अपघात निंबध

Answers

Answered by halamadrid
242

■■ मी पाहिलेला अपघात■■

गेल्या आठवड्यात मी माझ्या कॉलेजवरून दुपारी घरी येत होती. तेव्हा मी माझ्यासमोर एक भयंकर अपघात पाहिला.

रसत्यावरुन एक स्कूटरचालक जात होता.त्याच्या समोरून एक ट्रक येत होती आणि पाठीमागून एक टांगा जात होता. रस्ता अरूंद होता.

एक मुलगा रस्ता ओलंडत होता, त्याला त्या स्कूटरचालकाने पाहिले व त्याला वाचवण्यासाठी त्याने ब्रेक दाबला. मागच्या टांंगेवाल्याने त्या स्कूटरला धडक दिली.

ट्रक ड्राइव्हरने उतरून त्या स्कूटरचालकाला मदत केली. त्याला खूप जखमा झाल्या होत्या व त्याचा डावा पाय तूटला होता.त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले गेले.

हा अपघात पाहून मला तर हादराच बसला होता. मी खूप जास्त घाबरले होते. आज ही हे अपघात आठवले की अंगावर काटा येतो.

Answered by roopa2000
1

Answer:

खरगोन : रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खरगोनमध्ये शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील अहमद नगर-मनमाड मार्गावरील गुहा चिचोलीजवळ हा अपघात झाला. तरे कुटुंबातील सदस्य कारने पुण्याला जात होते. यादरम्यान बसची समोरासमोर धडक झाली, त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. कारमधील तरे कुटुंबातील तीन जण आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Similar questions