'मी पाहिलेले शेत' या विषयावर १० ओळींचा निबंध लिहा :
Answers
Answered by
2
Answer:
मि पाहिलेले शेत खूप छान होते. त्याच्यात हिरवीगार मका, ऊस लावलेला होता. हिरवेगार दृष्ट पाहून माझे मन खूप प्रसन्न झाले मका ला कणीस आलेले होते. ते खूप चविष्ट होते.
Similar questions