India Languages, asked by chavannirav123, 4 months ago

मी पाहिलेल्या निसर्गाचे वर्णन 5 to 6 lines on this in marathi please answer

Answers

Answered by purwahire2005Duxj
0

Answer:

मी माझ्या घराच्या बाजूला असलेल्या डोंगर. डोंगर चढायचे असा विचार माझ्या मनात आला.मग ठरवले, मी डोंगर चढायला सुरुवात केली. परंतु डोंगर खूप लांब म्हणून उतारा वर थांबले. उतारावर खूप छान झाडे, फुले होती कधी न विसरता येणार दुष्य होते ते. फुलपाखरे माझे मन ओढत होते. झाडे माझ्याशी बोलत होते असे म्हणता येईल.

Similar questions