मि पिंजरिया तिल वाघ बोलतोय निबंध
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे[२]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.भारतात वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
Okay!!!!!
Answered by
0
Answer:
I hope this answer is helpful for you
Attachments:
Similar questions