मी पाणी बोलतेय: आत्मकथन
Attachments:
Answers
Answered by
30
Answer:
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे. हे सर्व सजीवांची आणि मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच पाणी हा मानवाच्या जीवनाचा एक मूलभूत घटक आहे.
पाणी म्हणजेच जल होय. या धरतीवरील प्रत्येक सजीवांचे आणि मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. कारण कोणताही मनुष्य, प्राणी, पशु आणि पक्षी तसेच जीव – जंतू हे पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.
माणूस काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो. परंतु पाण्याशिवाय तो एकही राहू शकत नाही. तसेच पाण्याशिवाय तो आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
Answered by
1
पुढील मुद्यांचा आधारे पानी बोलते अशी कल्पना करूनआत्मकथन लिहख
Similar questions