Geography, asked by dip720, 11 months ago

मापापाता.
- अचूक पर्याय निवडा.
1. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दरम्यान ............ नदीचे खोरे आहे.
i) पॅराना
i) उरूग्वे iii) अॅमेझॉन iv) पॅराग्वे
2. भारतीय हवामान विभागाने भारतात एकूण ......... ऋतू मानले आहेत.
i) दोन i ) तीन ii) चार
iv) पाच
3. ब्राझील मधील अति पश्चिमेकडील ठिकाण ....
i) पोन्टो दो सेक्सास
ii) नार्सेटे दो रिआ मोआ
iii) क्रुझेरो दो सुल
i:) रेसीफ
4. भारतातील लोकसंख्येची घनता कमी असणाऱ्या राज्यांचा अचूक गट ओळखा.
जम्म व काश्मीर - उत्तराखंड - सिक्किम ii) हिमाचल प्रदेश - अरूणाचल प्रदेश - राजस्थान
म) मिझोराम - आसाम - उत्तराखंड iv) अरुणाचल एनेश - जमू काशीर - मेघालय​

Answers

Answered by SɴᴏᴡʏSᴇᴄʀᴇᴛ
5

Answer:

1. iii.

2. ii.

3. ii.

4. i.

Hope it helps you dear

Similar questions