मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख
Answers
Answer: लोकशाही देश म्हणून भारताला जगात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. खरं तर, ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. प्रत्येक नागरिकाने अशा देशाचे पंतप्रधान होण्याची आशा बाळगणे स्वाभाविकच आहे.
मीसुद्धा एके दिवशी पंतप्रधान होण्याची आशा करते. असे झाले तर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन जेणेकरून ते मला त्यांची प्रमुख म्हणून निवडतील.
वास्तवात पंतप्रधान हाच देशाचा खरा राज्यकर्ता असतो आणि तो लोकसभेला जबाबदार असतो. पंतप्रधान राज्य करण्यासाठी आपले अधिकार वापरतो.
मी पंतप्रधान झाले तर लोककल्याणाची खूप कामे करेन. सर्वांना अन्न, पाणी, निवारा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करीन. भ्रष्टाचाराला आळा घालेन. समाजविघातक शक्तींचा नायनाट करेन. आदर्श पंतप्रधान कसा असावा याचे उदाहरण मी लोकांसमोर ठेवेन.
Explanation:
Answer:
Answer:
Answer: जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख
Answer: जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख
Answer: जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी
Answer: जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठीExplanation:
Answer: जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठीExplanation:मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख