Art, asked by holipravin82, 11 months ago

मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by jayshreemundhe011
0

Answer:

मी पंतप्रधान झालो तर या देशाचे भले करेल आणि या देशाला सुख समृद्ध ने भरून टाकेल आणि देशाचा एक पंतप्रधान व जबाबदार नागरिक या नात्याने देशाचे भलेच करील व देश आपला कोणत्यातरी उंचीवर घेऊन जाईल चार चौघातील देश हे आपल्या देशाला मान देतील

Similar questions