Hindi, asked by sanatpathak2, 10 months ago




वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात
मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे
गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य
परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर
प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विदयार्थ्यांचा
संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून
खाली आली.
al​

Answers

Answered by layagiddi
1

Answer:

sorry......... but please try to write your question or doubt clearly so we can understand and answer your question..............

Similar questions