English, asked by Manasvi008, 4 months ago

मी पहिलेला किल्ला निबंध मराठी​

Answers

Answered by kamireddysainidi2010
0

Answer:

mi pahilela kila

mi pahilelya kilyache nav sindhudurg aahe ha kila samudrat aahe ha kila Shivani maharajani bandhla ya kilya madhe 3 vihiri aahet 1.dudh nav 2.sakhar nav va 3 dahi nav ya vihirinche ak vaishishty mhanje kilyachya charhi bajuna kharat pani aani kilya chya aat hya vihirina gode pani aahe ya kilya ver Shivani maharajanchya hatache va payache thase aahet ya kilya ver Shivani maharajani lavlele ak naralache jhadhote tya narlichya jhadache vaishishty mhanje tya jhadala fandi futli hoti aani narlachya jhadalakadhi fandi futat nahi ya kilyaver Nishan buruj aahe ,mahpurush talav aahe ,bhavani mandir ,shivrajyabhishek mandir aahe etyadi mandire aahet

Explanation:

mark me as Brainliest

Answered by geetasahani
1

Answer:

मी पाहिलेला पन्हाळ गड

होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.

पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.

११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.

आसो मग आम्ही साधारण ७ च्या दरम्यान गडा वर पोहोचलो. आमच्या बरोबर सोलापूरचे एक इतिहास अभ्यासक होते जे आमाला इथली ऐतिहासिक माहिती देणार होते. मग आम्ही आवरून ९ वाजता निघालो आणि प्रथम आम्ही पावन खिंडीत पोहोचलो.

आणि आम्हाला इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी एकदम छान, लई भारी, पीच्चर टाइप माहिती संगीतली, ती न भूतो ना भविष्याती होती. त्या माणसाने जिवंत उदाहरण आमच्या डोळ्यासमोर त्या पावन खिंडीत प्रत्यक्ष उभा केले. आणि काय असेल तो काळ याची प्राचीती आली.

तब्बल २१ तास बाजीप्रभू देशपांडे आणि जवळ जवळ ३०० सैनिक हा लढा देत कसा देत होते ते कळलं . शिवाजी महाराज आणि त्याचे मावळे काय करत असतील याची प्रचीती आली. अंगावर शहारे आले मी मनोमन त्या महान राजाला मनातून मुजरा केला. असच ते २ दिवस किल्या एकदम छान गेले. आनंद देशपांडे यांनी ह्या इतिहासाला पाया समजून कसे आपण आपल्या दैनंदिन जीवनात लढायला पाहिजे ती सांगितले.

आनंद देशपांडे यांनी खूप बारीक बारीक बारकावे सागितले. माची म्हणजे काय, किल्ल्याचे प्रकार किती, त्या काळात बांधकाम कशी करत असत, बांधकाम बघून किल्ला कोणी बांधला, ती बांधकाम असेच का बांधले आणि महाराजांची किल्ला बांधायची काय विचार सारणी होती. हि माहिती सांगितलाय मुळे किल्ल्यावर जायचा आता दृष्टीकोन बदलला आहे.

आणि म्हणूनच म्हणायचे

असा राजा होणे नाही, होणार नाही. त्या राजासमोर नतमस्तक आणि कोटी कोटी मुजरे .

जय शिवाजी जय भवानी

Similar questions