India Languages, asked by guruparsadsonawane18, 6 months ago

मी पक्षी झाले तर आत्म कथन
pleas answer the quistion pleas pleas​

Attachments:

Answers

Answered by cutepay10175
6

Answer:

answer is down

Explanation:

मी पक्षी झालो तर !

काल आमची शाळेची सहल गेली होती आणि आम्ही लामचा प्रवास करून आल्या मुळे मला फार कंटाळ आला होतो, मी खूप थकला होता म्हणूनच मला झोप येत होती आणि झोपता-झोपता माज्या मनात एक कल्पना आली ती म्हणजे मी पक्षी झालो तर.

हि पक्षी होण्याची कल्पना येताच माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरु झाला आणि मी विचार करू लागला कि मी पक्षी झालो तर किती मज्या येईल.

आणि थोड्याच वेळाने मी बगतो तर काय मला दोन मोठी सुंदर अगदी मोर-पीसी रंगाची पंख आली होती ती खूप सुंदर आणि मोठी पंख खूपच आकर्षित दिसत होती आणि जशी ती पंख मी पसरवली तर मला एखाद्या पक्ष्या प्रमाणे उडवे असे वाटले.

Similar questions