Hindi, asked by vighu50, 1 year ago

मी पक्षी झालो तर. मुद्दे- आकाशात उडणारे पक्षी..मनात विचार का आला?..कोणता पक्षी वहावे ..असे वाटते? रम्य कल्पना...भरातब्रह्माब ...निसर्गाचा सहवास..मुक्त जीवनाचा आनंद...फायंदा तोटा.(निबंध)​ in marathi​

Answers

Answered by PratikMondal123456
13
मी पक्षी झालो तर

एकदा आम्ही प्रवासाला निघालो होतो. आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर मला पंख असते, मी पक्षी असतो तर!”

खरच न जर मी पक्षी असतो तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो. देश विदेशी सैर करून सर्व स्थळे बघून घेतली असती. रस्त्यावरील गर्दीचा त्रास नाही,  वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे याची परवा नाही.

सर्वात महत्त्वाच म्हणजे कुठलाही देखावा नाही की अवडंबर नाही. स्वतःच सामर्थ्य कुणालाही दाखविण्याची गरज भासणार नाही. जीवनातील स्पर्धेत जिंकण्याकरिता प्रयत्न कराव लागणार नाही.

बसची तासन तास वाट बघण्याची गरज पडणार नाही. आईला बाजारातून आवश्यक सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार. माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर मी पक्षी झालो तर मी एकटाच नव्हे तर सर्वच पक्षी व्हावे. 


vighu50: ok
vighu50: mere aur questions hai please see
PratikMondal123456: ok
vighu50: alag questions hai
vighu50: tumne 1 point dala nahi ki mi konta pakshi aahea
vighu50: कोणता पक्षी वहावे
PratikMondal123456: i have answered one question please please please mark me as BRAINLIEST
vighu50: kaise
vighu50: mujhe nahi aata
vighu50: batao
Similar questions