मी परीक्षेत पहिला आलो तर निबंध
Answers
मी परीक्षेत पहिला आलो तर l
उद्या माझी परीक्षा सुरु होणार होती आणि आज मला वरच्यावर फोन येत होते, कशासाठी ? तर मला शुभेच्छा देण्यासाठी. माझ्या परिक्षेबाबत माझे आप्त, माझे मित्र, माझे पण जेवण एवढा विचार करत असतील, अशी मला कधी अपेक्षाच नव्हती. पण खरोखरच मी अगदी भारावून गेलो. माझ्याकडून मी परीक्षेची पूर्वतयारी केली होती. त्यात भर ही एवढ्या शुभेच्छांची.
परीक्षेत पहिला आलो तर मला नक्कीच निखळ आनंद होईल कारण आजच्या परीक्षेत प्रथम येण्याचे मला अनेकदा हुलकावण्या देऊन गेले आहे. बातमी अनेकदा जाऊन पोहोचलो आहे पण हे ' इंद्रपद' मला आतापर्यंत लाभलेली नाही. मला जेव्हा मिळेल तेव्हा मला खरोखर खूपच आनंद होईल कारण...... त्या एका बातमीने घरादारात सर्वत्र आनंदाची पेठ फुटेल. माझे अभिनंदन करण्यास माझ्याशी हस्तांदोलन करण्यास प्रत्येक जण धडपड करेल. या एका बातमीने माझ्याशी संबंध जोडण्याची प्रत्येकांना उत्सुकता असेल.
शेजारी ज्याला-त्याला सांगतील,' अरे हा परीक्षेत पहिला आलाय ना तुमच्या शेजारी राहतो. मग माझ्यामुळे माझ्या इमारतीतील लोकही भाव खाऊ लागतील. माझ्या शाळेतील आनंदाचे उधाण येईल. संस्थेचे चालक, मुख्याध्यापक शिक्षक आणि माझे मित्र या यशाने प्रफुल्लीत होते. यापूर्वी न अनुभवलेल्या अनेक गोष्टी माझ्या पाठीला येथील. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी यावर माझे नाव वाजू लागेल. शक्य असेल तर माझी छबीही प्रसिद्ध होईल . माझ्या यशाचे गमक काय हे जाणून घेण्यासाठी माझ्या मुलासाठी घेतल्या जातील, प्रसिद्ध केल्या जातील.