मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्या
वेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची
पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच
शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या
निवासस्थानापासून अर्धा व दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो
आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो.
पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांग
देतो. थोडा वेळ आपले पंख सावरून तो वरून खाली टेहळणी करतो. सूर्योदयापूर्वी अर्धा तास तो झाडाखाली
उतरतो. पाळीव मोर असेल, तर ज्या ठिकाणी लोक त्याला दाणे घालत असतात त्या ठिकाणी न चुकता तो
नेमक्या वेळी येतो.
इतर अनेक पक्ष्यांपेक्षा मोर मनुष्याच्या अगदी जवळ येऊ शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी अंगणात दाणे
टिपण्यासाठी येणारा मोर, लहान मुलाच्या हातून केव्हा दाणे खाऊ लागतो, ते ध्यानीसुद्धा येत नाही.
( चोकट पूर्ण करा)
(i) मोराच्या आनंदाचा काल-------
(ii) वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा--------
Answers
Answered by
0
Answer:
sorry I don't know sanskrit....
Similar questions
Computer Science,
14 days ago
Math,
14 days ago
Math,
29 days ago
English,
8 months ago
English,
8 months ago