(१) मोर्चा वळवणे विशिष्ट काम करण्यासाठी जाणे to head straight to do something
(२) वरमणे भावना आवरणे, शांत होणे - to feel
embarrassed. to be ashamed.
(३) स्वतःशी पुटपुटणे. तोंडातल्या तोंडात बोलणे
to murmur, to mumble. (४) मळमळ व्यक्त करणे मनात साठवलेली नाराजी व्यक्त
करणे - to express displeasure about something. (५) चेहरा पडणे शरम वाटणे - to feel ashamed of.
to be crestfallen.
(६) गडबडून जाणे धांदल उडणे baffled. to get confused, to be
can some one make sentences that person will be marked as brainliest
this has to be written in marathi
Answers
Answered by
0
Answer:
घरगुती व्यवहार चोख होण्यासाठी मासिक बजेट कसे तयार करावे?
By अर्थसाक्षर .कॉम -September 22, 2018
मासिक बजेट
आजच्या #30DAYSCHALLENGE4FINANCIALHEALTH #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ मध्ये, चॅलेंज आहे मासिक बजेट तयार करण्याचे.
तसा वर्षानुवर्षे व्यवहार आपण केलेलाच असतो पण गरज आहे ती फक्त या गोष्टींमध्ये थोडी शिस्त आणण्याची. म्हणूनच हा लेख वाचा, मासिक बजेट कसे तयार करावे? याबद्दल.
पहिले आपले मासिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात.
फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.
Similar questions