India Languages, asked by sarthakhandge9, 3 months ago

मी रेडिओ बोलतोय आत्मकथन​

Answers

Answered by vaijnathgaikamble
2

Answer:

मी रेडिओ बोलतोय मित्रानो तुम्हीं मला ओळखतच माझा सोबत

गाणे गुणगुणत राहतात मी तुमचे मनोरंजन करतो तुम्हाला नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला बातम्या सांगतो चालू घडा मोडी सांगतो .

Similar questions