मार्ग आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल का? (होय/नाही) १) मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-लॉस एंजेलिस-टोकियो २) दिल्ली-कोलकाता-सिंगापूर-मेलबर्न ३) कोलकाता-हाँगकाँग-टोकियो-सॅन फ्रेंन्सिस्को ४) चेन्नई-सिंगापूर-टोकियो-सिडनी-सांतियागो ५) दिल्ली-लंडन-न्यूयॉर्क
Answers
Answer:
आंतरराष्ट्रीय वाररेषा
१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.
पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.
please drop some ❤️❤️❤️
Explanation:
please f-o-l-l-o-w m-e bro please