Hindi, asked by yaminij769, 7 months ago

_________मार्गावर बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे.​

Answers

Answered by praveenpawar98
3

Answer:

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि.मी इतके आहे.यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे.[१] कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

Explanation:

I hope this will help you

please mark me brainlest

Similar questions