History, asked by rushibhopale82, 14 days ago

मार ही दक्षिण आशिया राष्ट्र आणि कोणत्या साली स्थापना केलेली प्रादेशिक ​

Answers

Answered by gurveersingh1921
1

Answer:

दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.

Explanation:

please Mark me as BRAINLIEST

Answered by Mariass
1
Write in English so I can help you
Similar questions