History, asked by piyush1234595, 5 months ago

मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने............. वर्षे चीनमध्ये वास्तव्य केले.



Answers

Answered by NikitaBK
1

Answer:

17 years

Explanation:

मार्कोने वयाच्या सोळाव्या वर्षी, १२७० मध्ये प्रवासास सुरुवात केली. त्याने आशिया खंडात चीनपर्यंत प्रवास करून पूर्वेकडील देशांमधील निसर्ग, सांस्कृतिक जीवन, व्यापार इत्यादीविषयी बारीक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारामुळेच युरोपियन लोकांचा आशियाई लोकांशी संवाद आणि व्यापार सुरू झाला. १२७० साली प्रवासास निघालेला मार्को इराण, अफगाणिस्तान, मामीरचं पठार असा खडतर प्रवास करीत १२७५ मध्ये चीनमध्ये पोहोचला. मार्कोचे विविध भाषांचे ज्ञान, त्याची आकलनशक्ती, प्रवासातील माहितीने प्रभावित होऊन चीनचा सम्राट कुब्लाखान याने मार्कोला सरकारी नोकरीत ठेवले. १७ वष्रे चीनमध्ये राहिलेला मार्को १२९५ साली व्हेनिसला परत आला.

Answered by gijamomkar196
0

Answer:

मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने सतरा वर्षे चीनमध्ये वास्तव्य केले.

Similar questions