१) मार्कसवादी इतिहास
Answers
Answer:
मार्क्सवादी इतिहास-लेखन का तात्पर्य मार्क्सवादी विचारधारा से प्रभावित इतिहास-लेखन से है। मार्क्सवादी इतिहासलेखन या ऐतिहासिक भौतिकवादी इतिहासलेखन मार्क्सवाद से प्रभावित इतिहासलेखन की एक पद्धति है। मार्क्सवादी इतिहासलेखन के प्रमुख सिद्धांत ऐतिहासिक परिणामों के निर्धारण में सामाजिक वर्ग और आर्थिक बाधाओं की केंद्रीयता है।
Answer:
मार्क्सवादी इतिहास
मार्क्सवादी इतिहासमार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते
मार्क्सवादी इतिहासमार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होतेमार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.