मुर्ख शेतकरी आणि कोंबड्यांवर एक छोटी कथा लिहा
Answers
Explanation:
रामपूर गावामध्ये एक सतीश नावाचा शेतकरी राहत असे तो फार चांगल्या नशिबाचा होताहोता त्याचे नशीब फार चांगले होते.
खरच असे फार चांगले होते कारण त्याच्यापाशी एक कोंबडी होती. जी रोज एक सोन्याचा अंडा द्यायची.
तो शेतकरी तो सोन्याचा अंडा रोज विके व भरपूर पैसा येत असे व त्याचा संसार सुखाने चालत असे. अशीच काही वर्षे लोटली कोंबडी सोन्याचे अंडे देते देते हे पाहून सतीश याच्या मनात लालची निर्माण झाली.
लोभी प्रवृत्ती निर्माण झाल्यामुळे त्याने हे विचार केले की की माझी कोंबडी रोज एक अंडे देते मग रोज एक अंडे का होते. असा विचार कर करतात त्याने विचार केला आपण या कोंबडीच मारून तिच्या पोटातील किती अंडी आहे ते पाहावे आणि ते अंडे एकाच वेळी विकावे व खूप पैसा कमवावे .या विचारधारेतून त्याने ती कोंबडी.
कोंबडी मेल्यामुळे त्याने त्या कोंबडी मध्ये पाहिले किती ती कोंबडी झाली आहे आता ती काही अंडा देऊ शकत नाही त्यांनी स्वतःच्या कपाळाला हात लावले व आपल्या लोभी प्रवृत्तीमुळे झालेल्या आपल्या नुकसान ना मुळे तो स्वतः रडू लागला
मित्रा या गोष्टी व ला लाईक कर व माझ्या उत्तराची ग्रीन लिस्ट मध्ये शामिल कर थँक्यू