Math, asked by achurukku4823, 2 months ago

मेरीला दरमहा 15000 रु पगाराची नोकरी मिळाली जर तिला दरमहा 100 रु पगारवाढ मिळत असेल तर 20 महित्यांनंतर मेरीचा पगार किती होईल?​

Answers

Answered by ashokkamble9294
2

Answer:

दरमहा 100rs पगारवाढ

20 month नंतर = ?

100 × 20 = 2000

15000 + 2000 = 17000

तर 20 महिन्यांनंतर मेरीचा पगार 17000rs असेल .

Answered by tejalp619
1

tn =a+(n-1)d

t20 =15000+(20-1)100

=15000+1900

= 16900

Similar questions