History, asked by atharvawaghmare02, 3 months ago

मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले plz answer ​

Answers

Answered by selokarguni75
36

Explanation:

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून 1977 साली सत्ता हस्तगत केली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिने टिकले

Similar questions