Economy, asked by bhilkarishwari, 1 month ago

मार्शल ने कोणते पुस्तक लिहिले​

Answers

Answered by hardikpadwal1208
0

Answer:

मार्शलचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री (१८७९) (सहलेखिका : मेरी पॅले), प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१८९०), इंडस्ट्री अँड ट्रेड (१९१९) आणि मनी, क्रेडिट अँड कॉमर्स (१९२४) हे होत. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मार्शलने अर्थशास्त्रामधील अनेक विषयांवर विस्ताराने लिहिले आहे.

Similar questions