India Languages, asked by prasid2892003, 1 year ago

मी राष्ट्रध्वज बोलतोय ​

Answers

Answered by sakshi31750
12

Plz complete the question.So we should able to give answer...

Answered by AadilAhluwalia
25

' मी आपल्या भारत देशाचे प्रतीक आहे.

ओळखलंत मला?

बरोबर, मी राष्ट्रध्वज बोलतोय. तोच राष्ट्रध्वज ज्याची आठवण तुम्हाला स्वतंत्रता दिन व प्रजासत्ताक दिन याच दिवशी येते. मी तुम्हाला आज माझबद्दल काही सांगायला आलोय. माझा रंगांचा खरा अर्थ काय हे स्पष्ट करायला आलोय.

भगवा रंग शक्ती व धैर्याचे प्रतीक आहे. तसाच पांढरा रंग व धर्म चक्र शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचा प्रतीक आहे.

मी राष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करतो. पण तुम्ही मला फक्त २ दीबाद लक्षात ठेवता. तुम्ही माझा आदर करता तसाच देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द तुमच्यात असू द्या. एवढंच सांगायचं होत.'

Similar questions